अर्थ : हत्तीच्या गंडस्थलातून वाहणारा मद.
उदाहरणे :
हत्ती माजावर आल्यावर त्याच्या गंजातून सिंधू वाहू लागतो.
समानार्थी : सिंधू
अर्थ : काही विशिष्ट जनावरांच्या कानपट्टीतून वाहणारा एक द्रव पदार्थ.
उदाहरणे :
मदाचा वास येतो.